ABOUT GROWNESS

Growness direct selling company...
Product- kitchan masala powders 
Income- 6 LEVEL INCOME 
 Mobile number- 9021770194 
 Company started in 4/5/2021 
 Founder- Mr. RAM PRABHAKAR NALLA 

 तुम्ही जर तुम्हाला लागणारे मसाला बाजारातून खरेदी केली तर तो तुम्हाला किंमत पण जास्त लावतो आणि ते प्रॉडक्ट खालचे दर्जाचे पण असतात. पण तेच प्रॉडक्ट तुम्ही आमच्या कडून घेतला तर किंमत पण कमी मिळणार. क्वालिटी पण चांगलं भेटणार आणि त्या सोबत तुम्हाला एक बिझनेस पण भेटणार.जर तुम्ही आमचे प्रॉडक्ट तुमच्या मित्राला जर घ्यायला सांगितला तेनी जर प्रॉडक्ट विकत घेतला तर त्यांचा खरेदी वर पण तुम्हाला पैसे मिळणार आणि तुमचा मित्र पण प्रॉडक्ट बदल त्याचा मित्राला सांगितला आणि त्यांनी पण प्रॉडक्ट विकत घेतला तर त्याचा वरही तुम्हाला पैसे भेटणार असा तुम्हाला 6 level पर्यंत पैसे भेटणार.